08048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
हाडांचा ठिसूळपणा आपण सतत ‘ऑस्टियोपोरोसिस’ म्हणजे हाडांचा ठिसूळपणा हे नाव ऐकत असतो. घरात वृद्ध व्यक्ती असली की हा शब्द अधिक कानावर पडतो. सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार शांतपणे हाडांचा क्षय करतो व हाडे फ्रॅक्चर होतात. योग्य वेळी प्रतिबंध व उपचार केला नाही तर हा आजार हाणिकारक ठरु शकतो पूर्वी वृद्धापत्कालीन दुखणे म्हणून दुर्लक्षित हा आजार अलीकडे तिसाव्या वर्षीच अनेकांमध्ये दिसते. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असतो. • अनेकपटींनी वाढते. ऑस्टियोपोरोसिसमुळे हलक्याशा मारणे / पडल्यामुळे फ्रकचर रेडियस मनगटाचे फ्रॅक्चर मनक्याचे फ्रॅक्चर, फ्रॅक्चर नेक फेमर, खुब्याचे फ्रॅक्चरची शक्यता असते. काही अन्नघटक ऑस्टिओपोरोससला कारणीभूत ठरतात. म्हणूनच या घटकांचे आहारातले प्रमाण कमी करायला हवे. • कार्बनयुक्त मद्यपानामुळेही हाडं ठिसूळ होऊ शकतात. अल्कोहोलचा हाडांवर परिणाम होतो आणि ती कमकुवत होतात. त्यामुळे मद्यपानही कमी प्रमाणात करायला हवे. • चहा, कॉफीचे अतिसेवनही हाडांसाठी हानिकारक ठरते. • सोडा किंवा कार्बनयुक्त पेयांच्या नियमित सेवनामुळे हाडांची घनता कमी होते. त्यामुळे अशी पेयं टाळायला हवी. • अशा प्रकारचे फ्रॅक्चर झाले तरीही त्याच्यावर योग्य पध्दतीने ईलाज केल्यास जसे की, रेडीयस फ्रॅक्चरसाठी प्लेटींग किंवा के. वायर फ़िक्ससेशन फ्रॅक्चर नेक फिमरसाठी ने प्लेटींग नेलींग अथवा बायपोलर हेमीआर्थोप्लास्ठी हे जाईड रीप्लेसमेंट शस्य्रक्रीयेने पूर्ववत स्थिती आणता येते. पण मणक्यासाठी कधी नुसता बेल्ट टेलर ब्रेस हा सपोर्ट उपयुक्त ठरतो. मणक्याचे फ्रॅक्चरचे कधी खुप तीव्र वेदना होत असल्यास वरटीब्रोप्लास्टी चांगला उपाय असतो.